तुझी ती भेट ... भाग -२

  • 6.6k
  • 2.4k

तो सुद्धा झोपी गेला होता... उद्याच्या सकाळची त्याला वाट बघावं लागणार होती.. सकाळच्या त्या कोवळ्या ऊनाची किरणे त्या विंडो मधून कार्तिकच्या चेहऱ्यावर येत होते. तरी सुद्धा त्याला जाग आली नव्हती. कॅलिफोर्निया च्या त्या एअरपोर्टवर ती फ्लाईट कधीची येऊन थांबली होती... तेवढ्यात एक एअरहोस्ट्स येऊन कार्तिकला उठवण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती. ती त्या कुंभकर्णला हलवून जागा करू पाहत होती. एअरहोस्ट्स -" सर... एक्सक्युज मी सर... please wake up sir... we are in California airport sir... please wake up.." कॅलिफोर्निया नाव ऐकताच कार्तिक दचकून जागा झाला. एअरहोस्ट्स -" Sir... we are in California Airport... " कार्तिक-"