आई कुठे काय करते?

  • 8.3k
  • 2.2k

आई कुठे काय करते?आई सगळं करते, पण दिसत नाही म्हणून प्रश्न पडतो. आई कुठे काय करते सध्या तरी ही मालिका चांगली चालली आहे.आमच्या अनेक मालिका पकडून ठेवता ठेवता, पाणी घालत राहतात.काही मालिका चिमटाही घेत नाहीत आणि पकड ही घेत नाहीत.आई कुठे काय करते मध्ये आईचे संस्कार कमी पडत आहेत कां? असा प्रश्न पडतो. काही गोष्टी केवळ स्वप्नरंजन म्हणून पाहण्याची सवय आता प्रेक्षकांना झालेली आहेच. अनेक प्रश्न मालिकेत पडतात, कुटुंबात सुद्धा अनेक प्रश्न पडतात, त्यांची उत्तरं नसतात, तरीही आपण त्यांची काळजी करतो.आई कुठे काय करते मध्ये विवाह बाह्य संबंधाचा प्रश्न हाताळला आहे. घटस्फोटा शिवाय लग्नाचा विचार करणं हे तार्किकतेला पटणारं नाही. माणसांवर