कोरोना व्हायरस शाळा सुरु

  • 6.9k
  • 2k

13. कोरोना व्हायरस;शाळा सुरु कोरोना व्हायरस पाहुणा म्हणून आला असला तरी आता स्थिरावण्याचा प्रयत्न करीत आहे. या पाहुण्यानं हळूहळू करीत आपल्या देशातील सर्वच बाबीवर परीणाम केलेला आहे. त्यामुळं व्यापार, उद्योग, खाजगी काम, घरगुती काम, शिक्षण, आरोग्य या सर्वच क्षेत्रावर परीणाम झालेला दिसून येत आहे. सरकारनं या कोरोनाच्या पसरणा-या बाबींचा विचार करुन काही काही खासगी क्षेत्र सुरु केलेली आहेत. त्यातच कोरोना होवू नये म्हणून दक्षता ही घ्यायला लावली आहे. मास्क बांधणे, सुरक्षीत अंतर पाळणे इत्यादी निर्बंध लावले आहेत. तरीपण लोकं आज हा आजार एवढा वाढत असला तरी काळजी घ्यायला तयार नाही. सुरक्षीत अंतरही पाळायला तयार नाहीत. तसेच काहीतर तोंडाला मास्क बांधायला