तुझी माझी लव्हस्टोरी... - 20

  • 9.8k
  • 5.6k

भाग-२० तेवढ्यात सिद्धार्थ डोळे उघड़तो....कृष्णा आपल्याला एकटक बघत होती..हे त्याला जाणवल..त्याला खुप वाइट वाटत होत.. मग तोही झोपी जातो... सकाळ होते... बाहेर सगळे दंगा मस्ती करत होते.. गाणी वाजत होते... सिद्धार्थच्या घरचेसगळे सकाळी ७ वाजता उठून होळी खेळत होते.... सायली फक्त सुख्या रंगाणी खेळत होती... कृष्णाला जाग येते..ति बघते तर सिद्धार्थ कुठेच नव्हता... मग कृष्णा खिड़की जवळ येऊन बघते... बाहेर सगळे खेलत होते...तिला जाण्याची ईच्छा नव्हती... मग तिला सिद्धश्री आणि सिद्धार्थ दिसतात.... तिला आता जाण्याची ईच्छा जागी