तिला सावरताना भाग -३

  • 7.2k
  • 3.3k

पाऊस थांबला होता. पूजाला अजून भिजू वाटतं होत. अर्णव तर पूर्णच भिजून गेला होता. पूजा -" यार ..... लवकरच थांबला पाऊस... शे..." अर्णव-" अरे अरे पाऊस आहे तो .. थांबणारच ना." पूजा -" अजून थोडा वेळ असायला पाहिजे होता." अर्णव -" तुला पाऊस खूप आवडत वाटतं ?? " पूजा -" हो... लहानपणापासूनच ..." एकतर पाऊस होऊन गेला होता आणि त्याला कुठूनतरी भजीचा वास आला . अर्णव -" हे.... इथ कुठ तर भजी तळत आहेत वाटतं. " पूजा -" हो ... इथच एक टपरी आहे ..." अर्णव -" चल की जाऊ?" पूजा -" आता ?" अर्णव -" मग कधी