हरवलेले प्रेम........#२३.

  • 6.5k
  • 3k

आज सकाळपासून ऋषीच्या घरी धावपळ सुरू असते..... Arrangements करण्यासाठी प्लानर आलेला असतो.......तोच सगळं Manage करणार असतो....त्यामुळे घरच्यांना फक्त Ready व्हायचं आणि एन्जॉय करायचं इतकंच काय ते काम असतं..... सगळ्यांचे कस्ट्युम त्यांच्यापर्यंत पोहचले असतात........ आणि सगळ्यांनी परफॉर्मन्स साठी खूप practice केलेली असते........... आज कुणीच कॉलेजला गेलेलं नसल्याने घरीच ऋषी आळस काढत पडलेला असतो....?? तो रेवाला कॉल करतो..... ऋषी : "Hey....Revu......So boring yar......Come na baby......Miss you so much....?" रेवा : "Yar.... Rishi....I am in office, buddy....I will definitely come early..... Don't worry...... We'll do so much fun tonight.....Ok....Now I have some work....So, bye....And Take care...?" ऋषी : "......??Come fast......I am waiting....? Miss