हरवलेले प्रेम........#२४.

  • 8.3k
  • 3.9k

अमायरा रात्रभर जागीच होती..... रेवाने तिला स्वतः झोपवले होते..... पण, तिच्या डोक्यातून विचार जातचं नव्हते.....रेवा झोपली असता..... अमायरा एकटीच उठून टेरेसवर जाते.... मागून श्रेयस येतो..... श्रेयस : "Hey......Didu.....Why are you crying....?" ती डोळे पुसत.....खाली मान टाकून उभी असते.... अमायरा : "No....Champ....I am not crying...." तो तिची हनुवटी पकडून वर फेस करतो....तिचे डोळे पूर्ण भरलेले बघून तो रडायला लागतो....दोघेही खूप रडतात.... श्रेयस : "Enough yar.....Didu......What's this....??We are strong...... Never cry....... Promise me...??" अमायरा : "Acha....Bacchu...??" श्रेयस : Yar Didu..... Don't be so possessive....?.. Shashank will come tomorrow....Then talk to him....But now you need rest....Ok....And don't worry.....I know you are in love....??.?...Propose