तुझी ती भेट... भाग -३

  • 5.7k
  • 2.4k

सगळी कामे संपल्यावर तो थोडा आराम करत असताना बेल ची रिंग वाजली... तो उठून दार उघडला तर पुढे ती फोटो फ्रेम मधली मुलगी होती... ती मुलगी आणि कार्तिक एकमेकांकडे बघत होते. जीन्स शॉर्ट्स घातलेली, तीचे ते पिवळे ब्राऊनिश मोकळे केस, हलकासा मेकअप , पायात हाय हिल्स , खांद्यावर लेडीज बॅग , तिचे ते घारे डोळे , एक टीपिकल फॉरिनर जसे असतात तसेच ती दिसत होती. थोडा वेळ तसाच गेला . त्या मुलीला कळत नव्हतं की काय होत आहे , कोण आहे हा?? ती -" Hello... Who the hell are you???? ??" कार्तिक-" Excuse me??? " ती -"