लिव इन... भाग - 4

  • 8.9k
  • 1
  • 4.5k

अमन चे बाबा अमन ला म्हणाले, अमन मी तु आल्यापासून तुला विचारेन विचारेन अस म्हणतोय, पण विसरून च जातो, तुज कॉलेज कस आहे? यंदा चे पेपर कसे गेले? आणि मार्काचे काय? ह्या ही वेळेने पहिला नंबर ना? बाबांना मधेच थांबवत आई म्हणाली, अहो, काय तुम्ही त्याला टेन्शन देताय, तस तो हुशार च आहे, त्याला चांगले च मार्क मिळणार, आणि हो, अमन निकाला च जास्त टेन्शन नको घेऊ ...... प्रत्येक वेलेनी पहिलाच नंबर आला पहिजे, अस काही नाही .....ह्या वेलेनी नाही आला नंबर तरी चालेल .....अरे नवीन कॉलेज आहे, नवीन