खरं प्रेम एकदाच होतं?

  • 17.9k
  • 2
  • 3.4k

ही कथा आहे रितू आणि संजूची.. असे कोणीतरी म्हटलेलंच आहे की,'हम एक बार जितें है । एक बार मरते है और प्यार...प्यार भी एक ही बार होता है।' रितू अशी मुलगी होती जी नेहमी स्वप्नाच्या जगात रमलेली असायची. तिला प्रेमावर इतका विश्वास होता की, तिला वाटायचे तिच्या स्वप्नातला राजकुमार एक ना एक दिवस तिला नक्की भेटणार.. तिला खूप मुलांवर क्रश व्हायचे, पण त्या पैकी कोणालाही विचारायची तिची कधी हिम्मतच व्हायची नाही? पण तरीही अजून ती खऱ्या प्रेमापासून वंचित होती.. अशातच ती वृंदावन सोसायटीत राहायला आली. नवीन जागा, नवीन शेजारी, सगळच नवीन.. संजू..अतिहुशार, देखणा, वृंदावनची शान!! कोणतीही मुलगी पाहताक्षणी प्रेमात पडेल