लिव इन.... भाग- 6

  • 6.6k
  • 1
  • 3.3k

रावी अमन पासून थोडी दूर गेल्यामुळे का हौएना, पण रीधीमा ला अमन जवळ जायाची संधी मिळाली, आणि ती त्याच पुरे पूर सोन करत होती. रीधीमा ने ही रेड कलर चा वन पीस पाया पर्यंत असलैला घातला .त्यावर मचिँग कानातले घातले होते . पार्टीत रीधीमा सारखी अमन च्या जवळ पास राहत होती .त्याची काळजी घेत होती .त्याला काय हाव नको ते पाहत होती . ऐत्क्यात रावी ची एंट्री पार्टी मधे जाहाली,ती ही त्या मुलाबरोबर .....खूप सुंदर दिसत होती रावी .ती येताच पार्टी त्याला सगळ्याची नजर तिच्यावर च खिळली. सगळे जण