लिव इन.... भाग- 7

  • 7k
  • 1
  • 3.5k

आता अमन ला मात्र काहीच कळेना ...रावी, सोहम च्या बाबतींत जे वागली ....ते त्याला अजिबात पटल नाही ...आणि आता जे वागते ...ते तर अजून च पटत नव्हते . तीच एकटे बसणे ...मूल तिला चिड्व्तात ...सगळ सगळ्या मुळे त्याला खूप त्रस्स होत होता . पण, नाईलाज असल्या सारख तो सगळ सहन करत होता .शिवाय आता गँग मधले त्याचे आणि रावी चे दोघांचे मित्र ही आता रावी ला नावे ठेवत होती .अमन ला ते सगळ नव्हते आवडत पण, त्याच्या कडे काहीच ई लाज नव्हता . कारण, रावी मुळेच हे सगळ होत होत