मृगनयनी

(11)
  • 8.3k
  • 1
  • 2.6k

#मृगनयनी.....♥ दिवाळी जवळ आली होती म्हणून माधव सामान खरेदी करायला बाजारात गेला..... माधव तसा एकटाच राहायचा पुण्यात...तो अनाथ मुलगा... पण तरीही चांगल शिक्षण घेऊन.... मोठ्या कंपनीमध्ये कामाला तो होता....त्याने मोठ्या कष्टाने स्वतःच 4BHK घर घेतलं.... माधव अगदी शांत..सरळ स्वभावाचा....मेहनती... मुलींकडे त्यांनी कधी लक्ष नाही दिल... तो इतर मुलांपेक्षा खूप वेगळा होता....तर आज माधव बाजारात आला होता.....सगळी खरेदी तो करत होता... तेवढ्यात त्याला भांडणाचा आवाज येऊ लागला...."ऐ मिस्टर तुम्ही मला धक्का दिलात... वरून मला कुठेही हात लावत होतात.... मी मग बघत राहू का?..... ती""ए चमकछलो.. क्यो मचमच कर रही हें.... हात लगाया