हक्क - भाग 6

  • 7.1k
  • 3.2k

अरे बाप रे म्हणजे तुला अजून खूप वेळ लागेल. तु मला आधी आई डी दे आणून मग चालू देत तुमच अक्षय का वाटले ताई चाय येण्यानै मढ्यस्ती पणा मुळे त्याची शिक्षा कमी होईल पण तसे काही जाले नाही ...ताई ची तसही इक्चा दिसत नव्हती. बर मी आलेच असं म्हणत आराधना आई कार्ड आणयला आत मधे गेली आता आराधना च्या जागेवर सोफ्यावर ताई बसली होती अक्षय समोर.बाप रे चांगलच लाल जलाया रे हात मार खाण्यासाठीअक्षय नै केलेला हात पुढे तसाच होता तो हात हातात घेत ताई म्हणली...अक्षय अजूनच शरम ला.तो हात