तुझी ती भेट... भाग -४

  • 5.6k
  • 2.2k

तिच्या त्या चेहऱ्याला बघून कार्तिकला अजुन कीव येऊ लागली होती . मुली एवढं सहन का करतात??... झोपताना ती खूप क्यूट दिसत होती... पण कार्तिकच्या मनात तिच्याबद्दल सहानुभूती त्या क्युटनेस पेक्षा जास्त दिसत होती. तिला बघत असताना कार्तिकचा फोन वाजू लागतो. स्क्रीनवर मम्मी अस नाव झळकत होता. अलिनाला डिस्टर्ब होऊ नये म्हणून कार्तिक बाहेरच्या अंगणात येऊन बोलू लागला. कार्तिक -" हॅलो.." श्वेता-" कार्त्या .. एवढं उशीर का लावला कॉल रिसिव्ह करायला..." कार्तिक -" अग बाहेर आलो अंगणात बोलायला.." श्वेता -" घरी कोण आहे का ?... जो तू अंगणात येऊन बोलू लागलास.." कार्तिक -" श्वेते ... तुला कशाला नसत्या