प्रिय पुरुष...

  • 7.9k
  • 2.1k

प्रिय पुरुष..हे पत्र तमाम मानव जातीच्या प्रातिनिधीक पुरुषाला आहे.पुरुषी वर्चस्व हा शब्द अजून शिल्लक आहे. वर्चस्वाखाली अनेकांचे हुंकार दबले जातात.पुरुषीपणा हे पुरुषांचं वैशिष्ट्य.इतिहासात अनेक पुरुषांनी पराक्रम गाजवले आहेत. पुरुषांनी पुरुषावर व स्त्रियांवर इतके अमानवीय अत्याचार केलेले आहेत की कल्पना पण करवत नाही.माणसापेक्षा मेंढर बरी.तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा. इन्सान की औलाद है इन्सान बनेगा.इन्सान की औलाद ने इन्सानियत कबकी छोडी है.I cannot breathe म्हणणाऱ्याला नऊ मिनिटात त्याचा श्वास जाईपर्यंत गुदमरून मारण्यात येतं. अत्याचार सार्वत्रिक झाला की त्याचा वणवा होतो. अनेक अत्याचार घडतात, ज्याची चर्चा होते तोच अत्याचार समजला जातो. भयानक क्रूर घटना समाजात आधुनिक मोबाईल च्या टिप कागदाने टिपता येतात व