संघर्ष - 4

  • 10.4k
  • 5.3k

तिचे सुंगंधीत केस .. नुकतेच धुतलेले .. लाल रंगाची सॅटिन नाईटी आत काहीही ना घालता अंगाप्रत्यांगावर लालिमा पसरलेली .. न्यूड लिप्स आणि हस्तिदंतासारखी शुभ्र दंतपंक्ती .. तिचा नाजूक रेशमी स्पर्श .. हाताचा हाताला होणारा .. मला आत ओढून तिने पुन्हा किणकिणत्या आवाजात विचारलं .. माझे फोन का नाही उचलत तू ? २५ कॉल केले आज शेवटी हे हत्यार उपसलं .. यानंतर जर फोन नाही उचलला लक्षात घे मी काय करेल ते ? तिने लाडिक दम दिला मी फक्त अवाक होतो .. तेवढ्यात आतून आवाज आला कोण आहे ग एवढ्या रात्री .. आवाज मला ओळखीचा वाटला आई कोणी नाही .. शगुन मधून काही