लिव इन भाग - 12

  • 7.4k
  • 1
  • 3.3k

जेवण झल्यावर अमन च्या बाबांनी त्याच्या लग्नाचा विषय काढला .आता अमन चे शिक्षण पूर्ण जाहाले होते .त्याला बऱ्या पैकी चांगल्या पगाराची नोकरी होती .आणि पगार काय? आज न उद्या वाढेल च अस साध सोप त्याच लॉजिक होत . शिवाय त्याच पुण्यात ल घर ही अमनच च आहे की, गावाकडची जमीन, आंब्याची बाग सगळ अमनच आहे ...मग लग्न करयला काहीच हरकत नाही .शिवाय लग्न कार्य ह्या गोष्टी वेळेत व्हायला हव्यात, अस त्याच म्हण होत.त्यात त्याची आई च ही हेच म्हण होत .शिवाय मुलगी शिकलेली असेल, तर ती नोकरी करू शकेल ...म्हणजे त्यात ही