हरवलेले प्रेम........#२९.

  • 8.4k
  • 3.8k

काही दिवसांनी सगळे भेटतात....जायची तयारी सुरू असते.....??त्या दिवशी दुपारी सगळी जाण्याची व्यवस्था ऋषीच्या बाबांनी केलेली असते...... सगळे इव्हेंट डेस्टिनेशन वर जाऊन पोहचतात... छान अरेंजमेंट केलेली असते.....सगळे फ्रेश व्हायला रूम्स मध्ये जातात.... सगळ्यांचे रूम वेगवेगळे असतात... पण, अमायरा आणि रेवा एकच रूम घेतात..... दोघी फ्रेश व्हायला जातात......आधी अमायरा फ्रेश व्हायला जाते.....रेवा टीव्ही सुरू करून बसलेली असते..... डोअर बेल वाजते...... रेवा : "आता कोण असणार....????" ती दार उघडते......बाहेर एक अनोळखी मुलगा उभा असतो.....चेहऱ्यावर एक हास्य असतं....? @@@ : "हॅलो......मी वृषभ...... वृषभ देशमुख....? ऋषीच्या आत्याचा मुलगा......?" रेवा : "मग मी काय करू....?" वृषभ : "जास्त काही नाही.......म्हटलं..... ऋषीच्या मैत्रिणी म्हणून ओळखी पटलेली बरी.....??"