ती__आणि__तो... - 3

(15)
  • 24.6k
  • 1
  • 15.6k

भाग__३ { जागृती धाप टाकत तिच्या खोलीत आली....} राधा__ अग जीरु हो हो काय झाल...पळत का आलीस...?? जागृती__राधुडे अग तुला काही समजल का???? राधा__(आरश्या समोर उभी राहून)....जीरु काय झालाय सांग लवकर ....अग तुला बोले होते ना मी काल मला interview ला जायचय बोल लवकर... जागृती__ राधू.....मग तू जाऊन ये मग बोलू... राधा__ (तिच्याकडे वळून)....आता बोलशील का...जीरे राग देऊ नकोस हा.... जागृती__ प्लीज ऐकशील का माझ जाऊन ये मग तू आलीस की मला भेट.......नाही तर मी भेटते तुला.....तूू फक्त आलीस कि काँल कर........ राधा__बर बाई....चल निघते मी... जागृती आणि राधा खाली येतात....जागृती तिला नंतर बोलू अस म्हणून घरी जाते... राधा__(पाया पड़त)....आई