हरवलेले प्रेम.........#३०.

  • 7.5k
  • 3.6k

आता आपण भेटतोय काही दिवसांनी......? आज रेवा झोपूनच असते......अकरा वाजले असतात..... अचानक तिच्या अंगात खूप थंडी भरते आणि तिचं शरीर खूप तपालेल असतं.....ती तशीच पडून असते.....?? तिला अमायराचा कॉल येतो.... अमायरा : "Hey......Sweetu..... What's Going on dear......Come na....." रेवा : "..................??????" अमायरा : "Hey....Baby what's happened to you.....Is everything all right.....Tell me na....Why you are not talking.....Sweetu..... Coming baby.....Wait ....... Don't cry.....?" अमायरा पळतच रेवाच्या फ्लॅटवर जायला निघते.....घराचे दार लॉक करणे विसरून ती पळत सुटते.......आणि पटकन फोन काढून ऋषीचा नंबर डायल करते......तो काही कॉल रिसिव्ह करत नाही....ती श्रेयसला कॉल लावते..... अमायरा : "Hey Champ come fast.....Reva is not well.....She is