लिव ईन भाग - 13

  • 6.6k
  • 1
  • 3.2k

बाबाच बोलण ऐकून अमन चा स्वतःच्या कानावर विश्वास च बसेना .....तो शांत च होता .काहीच बोलत नाही . त्याचे बाबा बोलत होते .अमन अह्म्ल माहीत आहे, की तुला हे सगळ करताना खूप त्रस्स होईल, पण थोडा विचार कर ना . तू जर अस जाती विरुध्द गेलास, तर गावातील लोक आपल्याला वाळीत टाकतील .काय ऐज्जत राहील, आपल्या घराची .आपण गरीब लोक आहोत, ऐज्जत शिवाय आपल्याकडे काही नाही . शिवाय तू अस लग्न केल्यावर तूझ्या बहिणीच कस होईल .तीच अजून लग्न व्हायचंय. तू अस लग्न केल्यावर, तिच्याशी कोण लग्न लागणार? तीच अजून शिक्षण