ती__आणि__तो... - 5

(11)
  • 25k
  • 1
  • 13.6k

भाग__५ राधा सुद्धा हॉस्पिटल मधून जरा उशीराच घरी येते....मनोहर आणि मालती झोपी जातात....राधाला झोप नव्हती येत....म्हणून ती तिच्या बालकनी मध्ये येऊन बसली.....बालकनीमध्ये मंद,गार वारा वाहत होता....खुप शांतता होती...चांदणयाचा प्रकाश पडला होता....आज खुप दिवसांनी ती अशी शांत बसली होती... राधा__अरे अस शांत बसून तरी काय करू मी....हा खुप दिवस झाले गाणीच नव्हते ऐकले....आज इतक भारी वाटतंय लावते जरा सॉन्गस... राधा तिच्या आवडीचे गाण लावते आणि डोळे बंद करून फील करत ती सॉन्ग एकते.... ??????? Hmmm Hmmmm Laa Laa Ha Ha........ गुस्ताख़ नजरों ने देखा है तुमको...... खुशबू फिजा की करे बेकरार हमको..... दिल