अनुत्तरित मैत्री.....??? - ०२

  • 7.6k
  • 2.9k

प्रतीक्षा एक सडपातळ , सावळी?? आणि थोडी चुलबुली?, खूप बोलणारी जरी लहानपणी नसली तरी मोठी झाल्यावर तर गप्पच बसत नव्हती... तिची मैत्रीण काजल, दिसायला तितकी नाही.... सामान्य मुली असतात तशी...... पण, नेहमीच स्वतःची छाप दुसऱ्या कुणावर पाडण्यात पटाईत.?. छाप पडण्यासारखे नसूनही हे काम ती चोख करायची......???? प्रातिक्षाला नेहमी ती कमीच लेखायची?....... चौथीपर्यंत काजल - प्रतीक्षा सोबत नव्हत्या....... त्या एकत्र आल्या, ते पाचवी पासूनच......... कारण, नंतर काजल जवळ फक्त "प्रतीक्षा" हीच एक पर्याय होती.. ज्या चौथीपर्यंत तिच्या सोबत होत्या...... त्याच जर, पुढेही असत्या..... तर, कदाचित.......??? ही कथा लिहली गेली नसती...? एकता आणि सुनीता या दोन काजलच्या मैत्रिणी होत्या...... पण, एकता चे