प्रारब्ध भाग १४

  • 5.9k
  • 3k

प्रारब्ध भाग १४ रोज ती त्या सोसायटीकडे पाहता पाहता मनाने त्या आयुष्याची स्वप्ने पाहु लागली . कोण किती वाजता बाहेर जाते ,कोण कधी बाहेरून येते हे आता तिला समजु लागले . आता दिवसाचा बराच वेळ तिचा बाल्कनी मध्ये जाऊ लागला . दुपारचे जेवण तिथेच असे ,संध्याकाळी मात्र परेश आल्यावरच ती आत येत असे .. नंतर पण सतत तिच्या डोक्यात तिकडचेच विचार असत. एके दिवशी अशीच सकाळी ती बाल्कनीत उभी असताना एका तरुणीने तिला हाताने इशारा केला . आधी तिला समजेना ही कोणाला इशारा करते आहे . पण तिचा रोख आपल्याकडेच आहे असे समजल्यावर तिने पण हसून हात हलवला . ती