कोरोना व्हायरस ऑनलाइन अभ्यासातून कौशल्य विकास!

  • 8.6k
  • 2.4k

23. कोरोना व्हायरस;ऑनलाइन अभ्यासातून कौशल्य विकास! कोरोनानं जग धास्तावलेले आहे लोकांमध्ये भीती पसरलेली आहे. केव्हा कोणाला कोरोनाचा संसर्ग होईल व केव्हा कोण बाधीत होईल ते काही सांगता येत नाही. अशातच मुलांचं ऑनलाइन शिक्षण. सर्वत्र गोंधळच उडत चालला आहे. कोरोना व्हायरस जगातून प्रवास करीत करीत भारतात आला. त्यातच पहिली स्टेज, दुसरी स्टेज करीत करीत त्यानं चौथी स्टेज पार केली. औषध काही निघाले नसल्याने शाळा कशा सुरु कराव्यात हा प्रश्न सर्वांना पडला. त्यातच ऑनलाइन शिक्षण सुरु झालं. ऑनलाइन शिक्षण शिकवीत असतांना कोणी गुगल मीट, कोणी दिक्षा, तर कोणी झुम वापरु लागले. त्यातच लोकांचा कामाचा व्याप लक्षात घेता व वेळेची उपलब्धता लक्षात घेता