ती__आणि__तो... - 6

(18)
  • 19.4k
  • 11.7k

भाग__६ राधा हॉस्पिटलमधुन घरी येते...आज ती आल्या आल्याच चिड़चिड़ करत होती..... मालती__ आलीस का....राधू राधा__ (वैतागुन).......मी नाहीतर कोन बाबा आहेत का तुझ्या समोर....मी आहे तर मीच असणार ना.... मनोहर__ फुलपाखरा काय झालाय....वैतागतेस का राधा__ सससस सॉरी आई....बाबा मी जरा खोलीत जातेय...दमले मी म्हणून जरा.... {राधा रूममध्ये जाते} मनोहर__ फुलपाखरा.....ऐ फुलपाखरा.....कदाचित खरच दमले ती.... मालती__ हो...मला ही तेच वाटतंय....नाहीतर अशी वैतागत नाही तीं कधी..... मनोहर__ असुदे...होइल ती नीट नंतर.... राधा तिच्या खोलीत जाते....तिची आज नुसती चिड़चिड़ होत होती....का कुणास ठाऊक पण त्या Mr.Potato ला जास्त बोल्याच तिच्या मनाला कुठेतरी