प्रारब्ध भाग १५

  • 6.1k
  • 2.7k

प्रारब्ध भाग १५ “अहो थांबा, थांबा एकटे कुठे चालला ..मी आहे न सोबत तुमच्या .. असे सुमनचे बोलणे ऐकताच तो गडबडीने थांबला . “कशी वाटली माझी मैत्रीण ..आहे न छान ..? असे विचारताच परेश फक्त हो म्हणाला . त्याच्या मनात बरेच काही विचार येत होते पण तो काहीच बोलला नाही . मग त्या रात्री झोपेपर्यंत फक्त आणि फक्त मायाचाच विषय होता . ती आनंदात असल्याने परेशची रात्र मात्र छान गेली . सोमवार पासुन परत परेशचे रूटीन सुरु झाले . आता एक दोन आठवडे तो खुप गडबडीत होता ,कारण मुंबईतल्या सगळ्या युनिटसना इन्स्पेक्शन साठी त्याला भेट द्यायची होती . आता