तिचं Heart beat.... - 1

  • 10.4k
  • 3.5k

एक वेगळी प्रेम कथा मी आज इथे लिहत आहे,कशी वाटली नक्की कळवा.... ? .... तिचं Heartbeat......? "हे बघ अनु,आपल्याला दोघांना आता वेगळं व्हायला हवं मनानं!....आपली मन एकमेकांत फार अडकली आहेत,मान्य आहे मला!......पण आपली मैत्री,आपलं प्रेम समाजाच्या दृष्टीने चुकीचे आहे........ कदाचित कोणीही ते समजू शकणार नाही.....निस्वार्थी प्रेम असू शकते, हे या जगाला मान्य नाही,ते फक्त शारीरिक प्रेम पाहू शकतात आणि किंबहुना त्यांना सवय आहे ते पाहण्याची.......आपल्याला हे बदलायचं आहे.......मानसिक बंध ह