तिचं Heart beat..... - 2

  • 6.8k
  • 2.7k

?तिचं Heartbeat....भाग(२)? अनंतला सुगंधाचा चेहरा, तिचे ते हवेवर उडणारे केस,काळेभोर डोळे सतत डोळ्यासमोर येत होते......काही करावं सुचत नव्हतं..... अरे,त्या तर मॅम आहेत......सोड त्यांचा विचार.... त्याचं मन सांगत होतं...... तो या सगळ्या विचारातून बाहेर आला..... कालचा सांगितलेला प्रोजेक्ट अनंतने लगेच करायला घेतला त्याला आता risk नको होतं......चांगले मार्क पडायला हवेत......प्रोजेक्ट करून झाला.....असेच दोन दिवस गेले.....मॅम आल्या नव्हत्या काही कारणास्तव 2 दिवस........ अनंतच मन कशातच रमत नव्हतं....काय झालं होतं ते त्यालाच कळत नव्हतं..... गेले दोन दिवस तो कुठेही गेला नाही,कॉलेज सोडून..... नाही party,नाही pub,कुठेही नाही....... तिसऱ्या दिवशी तो प्रोजेक्ट घेऊन कॉलेजला गेला....आज सबमिट करून टाकतो म्हणजे tension