तिचं Heart beat..... - 3

  • 6.5k
  • 2.7k

? तिचं Heartbeat...(भाग3)? सुगंधा आज अनंत आल्यावर त्याला रागावणार होती.....तस पक्क ठरवलं होतं तिने......कारण इतके वर्षांत कधी असं घडलं नव्हतं......लग्नाला तिच्या आता जवळपास 7 वर्षं झाली होती.....…B.com झाल्याबरोबर लग्न झाले होते... तिच्या नवऱ्याने पुढे शिकवलं....नोकरीला लावलं.....मग मुलं झाली....हळूहळू ती घर आणि कॉलेज यात गुरफटून गेली.....त्यामुळे माहेरी जाणं-येणं नाही किंवा मित्र मैत्रिणी सोबत फिरणं कधी झालंच नाही.….....त्यातच स्वतः ला कधी स्वतः च्या नजरेने पाहिलं नाही.......फक्त नवरा सांगेल ते करायचं....तो सांगेल तसच जगायचं....हेच तीच समीकरण होतं..... सारखा तिच्या डोक्यात एकच विचार येत होता तो म्हणजे अनंतने तिच्याकडे असं का पाहिलं?.......सुगंधाला तिचा six सेन्स