प्रारब्ध भाग १६

  • 5.9k
  • 2.9k

प्रारब्ध भाग १६ पैसे हातात मिळाल्यावर सुमन निदान तेवढ्यापुरती तरी खुष झाली . आता आठ दहा दिवस तरी बरे जातील ..पुढचे पुढे . रोज दुपारी माया तिच्या मावशीकडून परत आली की दोघींचे भेटणे सुरु झाले . कधी मायाच्या अपार्टमेंट मध्ये तर कधी बाहेर मॉल किंवा हॉटेलला .. सुमन बऱ्याच वेळेस पैसे खर्च करायचा प्रयत्न करायची पण माया नकार देत असे . तिला माहित होते सुमनची असे पैसे खर्च करायची ऐपत नाहीय . तरीही एकदोन वेळा तिच्या फार आग्रहामुळे मायाने तिला पैसे खर्चायची परवानगी दिली . एकदोन वेळा हॉटेलचे बिल आणि काही वस्तूंवर पैसे खर्च केल्यावर सुमनकडचे पाच हजार रुपये मात्र