अनुत्तरित मैत्री.....??? - ०३

  • 5.8k
  • 1
  • 2.6k

आता आपण बघुया प्रतीक्षा सोबत काजलच्या वाढदिवसाला? काय घडणार.... तेही अनपेक्षित.......??? आणि त्यानंतरही घडतच असते..... वाढदिवसाला प्रतीक्षा खूप आधीच जाऊन काजलला हातभार लावत होती..... जवळची मैत्रीण असल्याने आईने तिला जाण्याची परवानगी दिली होती......☺️ सगळी तयारी झाली...... काजल ने छान तयारी केली होती आणि त्याच वेळी "तिची जिवलग, जवळची मैत्रीण" पूजा आली.. प्रतीक्षा स्वतः बाजूला जाऊन एका कोपऱ्यात उभी झाली.........तिला त्यांच्यात नव्हते पडायचे... नंतर सगळी मंडळी जमली.... वाढदिवस साजरा झाला??????.... पहिला घास ती तिच्या जवळच्या मैत्रिणीला भरवायची नेहमी....... पण, प्रतीक्षा हाच वाढदिवस पहिल्यांदा साजरा करायला आलेली....... त्यामुळे, तिला माहिती नव्हतं की काही अनपेक्षित घडेल.. प्रतीक्षा ला वाटले हा मान आपलाच असेल......म्हणून,