प्रारब्ध भाग १७

  • 5.1k
  • 2.4k

प्रारब्ध भाग १७ या पत्त्याच्या खेळाला “रमी” असे म्हणतात . आणि त्यासाठी लावायला प्रथम हजार ,पाचशे पुरे असतात. तुला रमी खेळुन पैसे कमवायचे असतील तर सांग . हजार पाचशे हवे असतील लावायला तर मी देईन तुला. हे बघ शेवटी तो “नशिबाचा” खेळ आहे ..बघायचे आजमावून .. मी स्वतः रमी मध्ये भरपूर पैसे कधी हरले आहे तर कधी जिंकले पण आहे .. त्यातून तुला माझे हे बोलणे पटत नसेल तर राहू दे ..” असे मायाने म्हणताच सुमन म्हणाली .. “अग रागावू नकोस अशी ..बरोबर आहे तुझे बोलणे ...पटले मला .. तु म्हणतेस ते अगदी योग्य वाटते मला पैसे हे पैसेच असतात