हरवलेले प्रेम........₹३५.

  • 8.8k
  • 3.8k

आज सकाळीच १०:०० वाजता विद्या घरी येते......कुणी घ्यायला आलं नाही, म्हणून उगाच राग घेऊन बसते.....? शशांक : "काय झालं मॅडम...... ऑटो वाल्याने सुट्टे परत दिलेत नाही वाटतं....????" विद्या : "...? तू तर, बोलूच नकोस माझ्याशी...आलाय मोठा...घ्यायला कोण येईल मला.... पाय तुडवत मीच स्वतः इतका सामान घेऊन यायचं का....बहिणीची जबाबदारी घे ना जरा....?" शशांक : "अरे बापरे..... उपजिल्हाधिकारी मॅडम..... माफी असावी.....आपल्या सेवेत हजर राहण्यास अक्षम.....काही कारणास्तव येऊ शकलो नाही.....??" विद्या : "जाऊदे जाम नौटंकी हा दादा....बर ते जाऊ दे....तू बोललास का बाबा सोबत अर्णव आणि माझ्याविषयी.....??" शशांक : "आज बोलुया मिळून.....ओके....तुझे निर्णय तू स्वतः घरच्यांना सांग.....एक अधिकारी आहेस....?" विद्या : "अरे