तिचं Heart beat..... - 4

  • 6.7k
  • 2.7k

? तिचं Heartbeat...(भाग4)..? दुसऱ्या दिवशी सकाळी सुगंधा लवकर उठून काम आवरते, मुलांचं पण सगळं करते......आता वेळ असते तिला कॉलेजमध्ये जाण्याची......पण चेहरा फार दुखत असतो.....गालावरचे बोटांचे ठसे गेलेले नसतात......ती एक scarp घेऊन चेहऱ्यावर गुंडाळते........ तरीही डोळ्याखाली काळं जमा झालेलं असतं.....ते दिसतंच..... ती एक black गॉगल घालते.....पण फोन तिच्या नवऱ्याकडे म्हणजे विक्रम कडे असतो.....विक्रम सुगंधाला सांगतो.... ......"तू जा कॉलेजला....मी येतो आज तुला घ्यायला!...." ...."हम्मम.....ठीक आहे...." " न जाने आज क्या होगा,, भरी महफिल में आज कोई बदनाम होगा!..."? पुढे काय होणार आहे हे तिला माहीत नसतं......सुगंधा कॉलेजमध्ये पोहोचते......इकडे विक्रमकडे आज सुगंधाचा फोन असतो.... याची कल्पना अनंतला