तिचं Heart beat.... - 5

  • 6.7k
  • 2.5k

? तिचं Heartbeat..(भाग5)..? सुगंधा रोज घरचे आवरून कॉलेजमध्ये जायची...पण नेहमीपेक्षा आता तिला शिकवण्यात हुरुप वाढला होता...यावर्षीही प्रिन्सिपॉल सरांनी तिच्यावर जबाबदाऱ्या वाढवल्या होत्या.....ती सगळं अगदी नीट सांभाळत होती.....घरही आणि कॉलेजही.....त्यातच आता रोजच आनंतशी बोलणं वाढलं होतं..... कोणत्या ना कोणत्या कामानिमित्त तो तिच्याशी बोलायचा.... उद्देश दोघांचा काही वाईट नव्हता.....तो कॉलेजमध्ये हुशार असल्याने त्याच्यावर बरिच कामे सोपवली जायची..... दोघेही आपली काम चोखपणे करत होते.....कधीतरी थोड्या गप्पा व्हायच्या त्यांच्या..... आज असंच सुगंधा कॅन्टीनला गेली होती...अचानक अनंत आला.... hii .....मॅम.... हॅलो,..............कसा चाललाय स्टडी?...कसा आहेस?... एकदम cool...... मस्त.....सध्या सगळं बंद, उगीचच उनाडणं, हिंडण, बागडण, pub, पार्टी सगळं