बंध हृदयाचे हृदयाशी!.....(भाग 1)

  • 7.8k
  • 3.3k

? बंध हृदयाचे हृदयाशी!.....(भाग 1)? एका नामांकित सभागृहात शहरातल्या कवीचं कवी संमेलन चालू असते.....त्यात खूप मोठमोठ्या कलाकारांनि सहभाग घेतलेला असतो....कवी संमेलन म्हटलं..की हास्य, दर्दभरी,राग,प्रेम अशा अनेक प्रकारच्या कविता ऐकायला मिळतात.....म्हणूनच सभागृह खचाखच भरलेले असते....अनेक कवीताप्रेमींची हजेरी लावलेली असते.... एक एक जण आपली कविता सादर करत असतात...कोणत्याही विषयावर कविता सादर केलेली चालणार असते....अशातच एक कवी आपली कवीता सादर करण्यासाठी पुढे येतात...बोलू लागतात.... " नमस्कार कविप्रेमींनो, मी डॉक्टर. ऋषीकेश...... माझ्या कवितेचे नाव आहे...... ? माझ्या हिला कधी जमलंच नाही... ? प्रेयसी म्हणून आयुष्यात आली, रुसणं,फुगणं तिला जमलं नाही, बायको म्हणून आयुष्यभर जगली,