भाग__७ राधाचे रूटीन नेहमी प्रमाणे चालू झाल....रोज सारखी राधा आज सुद्धा हॉस्पिटलला जायला निघाली.... राधा__(कान्हाच्या मुर्तीसमो जोडून).......कान्हा चल निघते आता.....हॉस्पिटलला जायला हव....कान्हा आज ना मला खुप विचित्र फील होतय रे....म्हणजे...मलाच नाही माहित....आज काहीतरी मला दुखावनार घड़नार आहे अस वाटतंय...आतून वेगळीच भीति वाटतंय....असो...चल निघते मी....माझां आजचा दिवस चांगला जावो...☺️ (राधा खाली येते.....) राधा__आई निघते ग....बाबा गेले का?? मालती__ हो.....बर राधू ऐक जरा.... राधा__ह्म्म्म बोल मालती__ तुला मागे आम्ही ज्या मुला बद्दल बोलो होतो...तर ते उद्या तुला पाहायला येणार आहेत....पन मी आणि यांनी अस ठरवले आहे की तू तयार अशील लग्न या गोष्टीसाठी तरच पुढे जायच....नाहीतर त्यांना आम्ही कलवतो... राधा__ह्म्म्म आज