प्रारब्ध भाग २० - अंतिम भाग

(20)
  • 5.5k
  • 2.4k

प्रारब्ध भाग २० शनिवारी दुपारी जेवताना सुबोधने परेशला सांगितले उद्या सहज म्हणुन तुझ्या घरी मी येतो ,माझी वहिनींची ओळख करून दे . हल्ली मी रविवारी दुपारी तिकडेच येतच असतो .. सध्या एक खास “पाखरू” सापडले आहे एकदम देखणे .. पण ते फक्त दुपारच्या वेळेतच सापडत असते, संध्याकाळी नसते ते इतर वारी दुपारी आपण ऑफिसला असतो . पण रविवारी मात्र मी त्या पाखराची भेट चुकवत नाही ..” सुबोधच्या चेहेरा “मिश्कील” झाला होता . परेशला वाटले खरेच इतके सारे याच्या आयुष्यात होऊन सुद्धा हा किती आनंदी राहतो. “ठीक आहे ये तु उद्या घरी मग बघू “परेश म्हणाला . त्याने ठरवले आता उद्या