अनुत्तरित मैत्री.....??? - ०४

  • 5.8k
  • 2.5k

नवीन महाविद्यालय नवीन मैत्रिणी स्वप्ना, अंकिता, समता, काजल तर होतीच आणि खूप जणी.????????.. वाणिज्य शाखेत प्रतीक्षाने एडमिशन घेतले होते.... कारण, अकाउंट? आवडता विषय.......अकरावी अशीच ओळखी पटवून घेण्यात गेली.......?? आले मग बारावीचे वर्ष....... अत्यंत आव्हान होते...... त्यामुळे, अकाउंटचा क्लास बाहेर लावावाच लागतो....??? नाहीतर तो विषय निघत नाही..... हाच समज असल्याने, पैसे नसताना सुध्दा जिद्द करून क्लास लावला.... क्लासमध्ये मुलींचा अभ्यासापेक्षा सजन्यात जास्त लक्ष असायचा......कुणी नवीन ड्रेस?? घालून आली.... की, तीच वर्गात अप्सरा असायची..... पण, प्रतीक्षा आपली साधी सरळ जायची....... कारण, तितके नखरे करायला पैसे कुठून येणार..... क्लासच खूप अडचणीतून करते..... ही तिला जाणीव होतीच...... आणि तसही तिला अभ्यासात लक्ष द्यायचं होतं....?