जोडी तुझी माझी - भाग 16

(13)
  • 11.9k
  • 1
  • 6.6k

फोन उचलला पण फोन वर गौरवी नव्हती... आवाज ओळखीचं वाटला पण हे कस शक्य आहे असा विचार करून त्याने विचारलच...विवेक - हॅलो, कोण बोलतंय? आणि गौरवी कुठे आहे?समोरून - ओळखलं नाहीस, इतक्या लवकर विसरलास? इतकी कशी तुझी स्मरणशक्ती कमजोर आहे रे...विवेक - हे बघा सरळ आणि स्पष्ट सांगा कोण आहेत तुम्ही? आणि माझ्या घरात काय करताहेत? आणि गौरवी कुठे आहे?समोरून - हो हो सांगते सांगते, मी आयशा बोलते आहे.. आणि गौरवी इथेच आहे ... आता तरी ओळखलं ना? विवेक आयशा त्याच्या घरी हे ऐकून जरा घाबरलाच.. पण स्वतःला सावरत तो..विवेक - आयशा!!! तू माझ्या घरी काय करतेय? कशाला आली तू? आयशा -