जोडी तुझी माझी - भाग 17

(13)
  • 11.2k
  • 6.6k

आयशा - अरे तुला भेटायला, कितीही नाही म्हंटलं तरी मी गर्लफ्रेंड आहे तुझी, तुझी काळजी वाटणारच ना...विवेक - गर्लफ्रेंड आहे नाही होती, 4 महिन्या आधी तूच मला सोडून गेली होतीस, आणि एवढी काळजी वाटते तुला माझी तर तेव्हा का नाही केली काळजी हं? का सोडून गेली मला? पण बरच झालं तू सोडून गेली निदान तुझं खर रूप तर समोर आलं किती लालची आणि स्वार्थी आहेत तू ते... आणि गौरवी ती बिचारी तुझ्यामुळे किती त्रास तिला सहन करावा लागला तरी ती किती समजदार तिनी मला समजून घ्यायचाच प्रयत्न केला नेहमी... आज ती आहे म्हणून मी आहे नाहीतर माहिती नाही माझं काय