जोडी तुझी माझी - भाग 19

(12)
  • 12.4k
  • 6.5k

गौरवी विचार करत ऐरपोर्टवरच कॉन्टॅक्ट लिस्ट चाळत बसली होती.. आणि बघता बघता तिची बेस्ट फ्रेंड रुपाली वर ती थांबली.. तिला फोन केला तर ती ऑफिस मध्ये होती.. पण गौरवीचा फोन बघून लगेच उचलला.. गौरवी - हाय रुपाली, कुठे आहेस? रुपाली - हाय, गौरवी मी ऑफिस मध्ये आहे, किती दिवसांनंतर बोलतोय आपण.. तू कुठे आहे आली का इकडे? आपण भेटुयात हं खूप दिवस झालेत तुला भेटून...गौरवी - तीच सगळं बोलणं टाळत, रुपाली मला तुझ्या कडून एक मदत हवी होती..रूपालीला गौरवी थोडी गंभीर असल्याचं समजतं, आणि ती हीरुपाली - गौरवी तू बोल तर डिअर, काय झालंय? तू एवढी नाराज का वाटते आहे?गौरवी - रुपाली