जोडी तुझी माझी - भाग 21

  • 10.2k
  • 1
  • 5.9k

दुसऱ्या दिवशी तो ऑफिस सुटल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला तो जुन्या घरी जातो आणि समोरच बघून अवाक होतो.. ते घर आयशाने आपल्या नावावर कस केलं आणि का हे त्याला तेव्हा समजतं.. घरात हॉल मधेच आयशा आणि त्याचा जुन्या घराचा घरमालक रोमान्स करताना दिसतात.... घराचं दार उघडच असतं त्यामुळे विवेकला दोघही स्पष्ट ओळखू येतात.. त्या दोघांना बघून विवेकच्या पार चढतो तो टाळ्या वाजवतच घरात शिरतो..विवेक - वाह वाह आयशा वाह... आता मला कळलं तुला हे घर कस मिळालं ते.. तरी म्हंटलं तुझी इतकी ऐपत कशी झाली की तू ही प्रॉपर्टी खरेदी केली.. तू प्रॉपर्टी खरेदी नाही केली तर प्रॉपर्टी मालकाकडे स्वतःलाच विकलं..आयशा- (रागातच उभी