जोडी तुझी माझी - भाग 23

  • 11.5k
  • 6.1k

दुसऱ्या दिवशी विवेक सकाळीच मंदिरात जातो कारण आता थांबण त्याला शक्यच होत नाही.. आणि तिथेच बसून तो गौरवीची किंवा काकांची वाट बघत असतो, 4 तास होतात तो तसाच तिथे एक कॉपऱ्यात येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला बघत असतो... 3 वाजेच्या आसपास काका काकू मंदिरात येतात पण सोबत गौरवी नसते.. त्यांना पाहून तो खुश होतो पण गौरवी नाही दिसली म्हणून थोडा नाराजही होतो, तरीही एक आशेचा किरण मिळाला म्हणून तो लगेच उठून त्यांच्याकडे जातो... विवेक - नमस्कार काका काकू, कसे आहात? काका - अरे विवेक तू इथे? आम्ही मस्त मजेत आहोत बेटा, तू कसा आहेस? विवेक - बस ठीक आहे, त्याच्या चेहऱ्यावर नातळराजीचे