जोडी तुझी माझी - भाग 26

(11)
  • 12k
  • 6.1k

रुपाली गाडी घेऊन गेट पर्यंत येते पण तिला गौरवी दिसत नाही, ती इकडे तिकडे बघते तेवढ्यात पुढे तिला गौरवी एका गाडीपुढे उभी दिसते आणि लगेच गौरवीच अक्सीडेंन्ट होतो... रुपाली तिची गाडी तिथेच उभी करून गौरवी जवळ पळत जाते... अक्सीडेंन्ट झाला म्हणून आजू बाजूचा बराच जमाव तिथे जमा होतो, त्यात संदीप आणि विवेक दोघेही असतात, रुपाली गौरावीला मांडीवर घेऊन गालावर हलकेच मारत उठवण्याचा प्रयत्न करते पण डोक्याला मार बसल्यामुळे गौरवी बेशुद्ध झाली होती, गौरावीला बघून विवेक एकदम शॉक होतो पण स्वतःला सावरत तो जमवातून पुढे येऊन तिच्याजवळ जातो.. तो ही गौरवीला हाक मारत असतो पण तिचा काहीच रिस्पॉन्स मिळत नाही रुपाली