जोडी तुझी माझी - भाग 27

  • 10.3k
  • 5.9k

थोड्यावेळात डॉक्टर बाहेर येतात...सगळे त्यांच्याजवळ जाऊन गौरवीबद्दल विचारतात... डॉक्टर - ओपरेशन व्यवस्थित झालं आहे... पण अजून शुद्धीवर नाही पेशंट.. पुढच्या 12 तासात पेशंट ला शुद्ध यायला हवी.. आपण वाट बघुयात...विवेक - डॉक्टर आम्ही तिला लांबून बघू शकतो का? डॉक्टर - हो लांबून बघा पण पेशंटला डिस्टर्ब करू नको ..गौरवीची बाबा - हो चालेल डॉक्टर, आपले खूप खूप धन्यवाद...डॉक्टर - धन्यवाद नको काका, ही आमची ड्युटी च आहे... आणि डॉक्टर निघून जातात...सगळे जण भरल्या डोळ्यांनी तिला लांबून बघतात आणि पुन्हा तिच्या रूमच्या बाहेर येऊन बसतात... विवेक गुपचूप आत जाऊन गौरावीजवळ बसतो... नर्स असते तिथे पण ती त्याला काही बोलत नाही... थोडावेळानी नर्स काही