हरवलेले प्रेम........#३९.

  • 9.6k
  • 3.8k

सकाळी.....? ???????????????? ऋषी रेवाला कॉल करतो..... ऋषी : "उठलीस का..??" रेवा : "कधीचीच, आता देवपूजा करतेय....का रे काय झालं.... आणि साहेब कधी उठलेत....?" ऋषी : "माझी मजा नंतर घे.....आधी मी वाट बघतोय लवकर ये बाहेर.....आपण जातोय कुठेतरी...?" रेवा : "आता कुठे.... इतक्या सकाळी....??" ऋषी : "अग ये ना.... काय प्रश्न विचारतेस..... नंतर प्रश्न विचार......आणि......... समजेलच,.... ये तू आधी......." रेवा : "हो आलेच....झाली माझी देवपूजा.....तुलाच उठवायला येत होते.....? पण, तू सुधारलाय वाटतं आता... ??" ऋषी : "रेवू....?" रेवा : "आले....??" ती फोन ठेऊन खाली येते......अजून तरी कुणीच उठलेलं नसतं....म्हणून त्यांना जायला मिळतं.....? बघुया कुठे घेऊन जातोय......ऋषी, रेवाला.....चला आपणही जाऊयात....? रेवा छान