हरवलेले प्रेम........#४०.

  • 8k
  • 3.4k

तर, कसे आहात सगळे........ आपण बरोबर चार वर्षांनी भेटतोय........? माफी असावी.......पण, सगळे व्यस्त होते....म्हणून आपण इतक्या उशिरा भेटतोय....? रेवाची UPSC परीक्षा तिने उत्तीर्ण केलीय तेही पहिल्याच प्रयत्नात......??? ती IAAS (Indian Audit and Accounts Service) पदावर रुजू आहे.......ती ट्रान्स्फर घेऊन आपल्या होमटाऊनला शिफ्ट झालीय..... आणि एक उत्कृष्ट अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडण्या बरोबरच, एक उत्तम सून आणि पत्नी म्हणूनही सगळं चोख सांभाळतेय...... आज सगळ्यांनी आपापल्या कामावरून सुट्ट्या घेतल्यात.....कारण, आज अमायरा & शशांक, विदू & अनु, हिमांशी & श्रेयस सगळे घरी येणार आहेत...... सकाळ पासून घरात धावपळ सुरु आहे...... सगळे उठून तयार आहेत.......रेवा आणि ऋषी त्यांच्या रूममध्ये आहेत.....चला जाऊन बघुयात....काय सुरु आहे....?